श्री स्वामी समर्थ या शब्दाचा चमत्कार. तासाभरात एक चमत्कार झाला. कुणी तरी येऊन दरवाजा उघडला.

 

श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र

 Shri swami samarth seva math / kendra 

Tal-Murmad Dist -Thane.


मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध - 

नशा मुक्ती औषध,

सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर,

Call-7977153733 Whattup


Swami Samarth




भक्त हो एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे. कामाचा वेळ संपत आला होता, सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला म्हणून तो व्यक्ती तो बिघाड दुरुस्त करायला गेला.

कोणीतरी दरवाजा उघडला. तो समोर पाहतो तर सुरक्षारक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता. त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले तुम्हाला कसे कळले की मी मध्ये अडकलो आहे.

सुरक्षा रक्षक म्हणाले की, या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात. त्यात तुम्ही एकटे असे आहात की जे मला रोज येताना ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि जाताना स्वामी ओम बोलतात.

आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाही. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो. त्या व्यक्तीला कधीच वाटले नव्हते की, त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे एक दिवस त्याचा जीव वाचविल.

नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा कधीही कोणाला भेटेल तेव्हा त्याच्यासोबत हसून सन्मानपूर्वक बोलून मग पुढे जा. माणुसकी तुम्हाला शेवटपर्यंत साथ देईन म्हणून सर्वांबरोबर माणुसकीने वागा.


श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र

 Shri swami samarth seva math / kendra 

Tal-Murmad Dist -Thane.


मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध - 

नशा मुक्ती औषध,

सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर,

Call-7977153733 Whattup


Comments

Popular posts from this blog

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.

FREE FREE. निःशुल्क कुंडली, पारिवारिक समस्या वधुवर सूचक केंद्र मुंबई में। शिवम कॉल- 7977153733

श्री स्वामी समर्थ, / Shri swami samarth seva math / kendra