श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र Shri swami samarth seva math / kendra Tal-Murmad Dist -Thane. मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध - नशा मुक्ती औषध, सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर, Call-7977153733 Whattup श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट जन्म: ज्ञात नाही, अक्कलकोट येथे अश्विन व ५ बुधवार १८५७ ला आले प्रकट दिन: चैत्र शु. २ आई/वडील : ज्ञात नाही वेष: दिगंबर (अवधूत) कार्यकाळ: १८५६ ते १८७८ संप्रदाय : दत्तासंप्रदाय, श्री दत्तांचे चतुर्थ अवतार गुरु: ज्ञात नाही समाधी: चैत्र व. १३, १८७८ अक्कलकोट येथे चरित्रग्रंथ: श्री स्वामी लिलामृत, श्री गुरुलिलामृत शिष्य: बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, आळंदीचे नृसिंहसरस्वती, रामानंद बिडकर महाराज खालील संतांवर विशेष प्रभाव: श्री साईबाबा, श्री गजानन महाराज शेगाव, सद्गुरू हरिबाबा महाराज फलटण, शंकर महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. ...