*श्री स्वामी समर्थ* *नामस्मरणाने खरोखर एवढे चमत्कार होतात???*



श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र

 Shri swami samarth seva math / kendra 

Tal-Murmad Dist -Thane.


मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध - 

नशा मुक्ती औषध,

सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर,

Call-7977153733 Whattup


swami samarth
*नामस्मरणाने खरोखर एवढे चमत्कार होतात???*

*श्री स्वामी समर्थ*
निश्चित्तच चमत्कार म्हणु अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात.सर्वप्रथम आपण अबोल होतो.एकांताची आवड निर्माण होते.बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल.ते सुरुवातीला एकांतात होते.समाजापासुन अलिप्त रहात होते.साधना पुर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली.

*श्री स्वामी समर्थ*
सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खुप गर्दी होते.इतके दिवस षड् रिपु आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात.त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो.ते आपली जागा सोडू लागतात.मनात विचारांची गर्दी होणे,हे चांगले लक्षण आहे.काही साधकांना ही पायरी कळत नाही.ते घाबरुन नामस्मरण करणे सोडून देतात.

*श्री स्वामी समर्थ*
काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो.जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे.

*श्री स्वामी समर्थ*
शांत झोप लागते.वेळेवर जागही येते.

*श्री स्वामी समर्थ*
पशु पक्षीही साधकांना घाबरत नाहीत.साधना योग्य दिशेने जाते,हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे.

*श्री स्वामी समर्थ*
स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत.नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते,त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही.

*श्री स्वामी समर्थ*
राग येत नाही.हे ही साधना व्यवस्थित चालल्याची खुण आहे.नामस्मरण करुनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतीनियम पाळण्यामध्ये कमी पडता,असाच त्याचा अर्थ होतो.

*श्री स्वामी समर्थ*
क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते.त्या अनुषंगाने घटना घडत जातात.नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे.

*श्री स्वामी समर्थ*
कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे.उदा.प्रथम स्थान हे स्वभाव स्थान,द्वीतिय स्थान हे धनस्थान,तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे.
साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात.

*श्री स्वामी समर्थ*
आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते,पण जशी साधना पुढे जात रहाते,तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते.

*श्री स्वामी समर्थ*
नामस्मरणावर खुप काही लिहिण्यासारखं आहे.जितके सांगावे,तितके कमीच!

अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।


श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र

 Shri swami samarth seva math / kendra 

Tal-Murmad Dist -Thane.


मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध - 

नशा मुक्ती औषध,

सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर,

Call-7977153733 Whattup


Comments

Popular posts from this blog

स्वामींचा दादर मध्ये चमत्कार पाहून तुम्ही पण म्हणाल श्री स्वामी समर्थ.

श्री स्वामी समर्थ, / Shri swami samarth seva math / kendra

श्री स्वामी समर्थ उपदेश - चमत्कार