Posts

Showing posts from October, 2022

श्री स्वामी समर्थ, / Shri swami samarth seva math / kendra

Image
  श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र  Shri swami samarth seva math / kendra  Tal-Murmad Dist -Thane. मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध -  नशा मुक्ती औषध, सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर, Call-7977153733 Whattup श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट जन्म:  ज्ञात नाही, अक्कलकोट येथे अश्विन व ५ बुधवार १८५७ ला आले  प्रकट दिन:  चैत्र शु. २ आई/वडील : ज्ञात नाही वेष:  दिगंबर (अवधूत) कार्यकाळ:  १८५६ ते १८७८ संप्रदाय : दत्तासंप्रदाय, श्री दत्तांचे चतुर्थ अवतार गुरु:  ज्ञात नाही समाधी:  चैत्र व. १३, १८७८ अक्कलकोट येथे  चरित्रग्रंथ:  श्री स्वामी लिलामृत,  श्री गुरुलिलामृत शिष्य:  बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, आळंदीचे नृसिंहसरस्वती, रामानंद बिडकर महाराज खालील संतांवर विशेष प्रभाव:  श्री साईबाबा, श्री गजानन महाराज शेगाव, सद्गुरू हरिबाबा  महाराज फलटण, शंकर महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋष

श्री स्वामी समर्थ या शब्दाचा चमत्कार. तासाभरात एक चमत्कार झाला. कुणी तरी येऊन दरवाजा उघडला.

Image
  श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र  Shri swami samarth seva math / kendra  Tal-Murmad Dist -Thane. मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध -  नशा मुक्ती औषध, सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर, Call-7977153733 Whattup भक्त हो एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे. कामाचा वेळ संपत आला होता, सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला म्हणून तो व्यक्ती तो बिघाड दुरुस्त करायला गेला. कोणीतरी दरवाजा उघडला. तो समोर पाहतो तर सुरक्षारक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता. त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले तुम्हाला कसे कळले की मी मध्ये अडकलो आहे. सुरक्षा रक्षक म्हणाले की, या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात. त्यात तुम्ही एकटे असे आहात की जे मला रोज येताना ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि जाताना स्वामी ओम बोलतात. आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाही. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो. त्या व्यक्तीला कधीच वाटले नव

*श्री स्वामी समर्थ* *नामस्मरणाने खरोखर एवढे चमत्कार होतात???*

Image
श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र  Shri swami samarth seva math / kendra  Tal-Murmad Dist -Thane. मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध -  नशा मुक्ती औषध, सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर, Call-7977153733 Whattup *नामस्मरणाने खरोखर एवढे चमत्कार होतात???* *श्री स्वामी समर्थ* निश्चित्तच चमत्कार म्हणु अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात.सर्वप्रथम आपण अबोल होतो.एकांताची आवड निर्माण होते.बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल.ते सुरुवातीला एकांतात होते.समाजापासुन अलिप्त रहात होते.साधना पुर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली. *श्री स्वामी समर्थ* सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खुप गर्दी होते.इतके दिवस षड् रिपु आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात.त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो.ते आपली जागा सोडू लागतात.मनात विचारांची गर्दी होणे,हे चांगले लक्षण आहे.काही साधकांना ही पायरी कळत नाही.ते घाबरुन नामस्मरण करणे सोडून देतात. *श्री स्वामी समर्थ* काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो.जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे. *श्

श्री स्वामी समर्थ उपदेश - चमत्कार

Image
  श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र  Shri swami samarth seva math / kendra  Tal-Murmad Dist -Thane. मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध -  नशा मुक्ती औषध, सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर, Call-7977153733 Whattup एक पंजाबी गृहस्थ श्री स्वामी समर्थाकडे येऊन म्हणाले, ‘आप बहुत चमत्कार करते हो, यह सुनकर मै आया हूं!’ त्यावर श्री स्वामी उत्तरले, ‘चमत्कार गारूडी के खेल मे नहीं देखें?’ चमत्कार हा श्री स्वामींच्या लीलांचा एक भाग होता.  एक पंजाबी गृहस्थ श्री स्वामी समर्थाकडे येऊन म्हणाले, ‘आप बहुत चमत्कार करते हो, यह सुनकर मै आया हूं!’ त्यावर श्री स्वामी उत्तरले, ‘चमत्कार गारूडी के खेल मे नहीं देखें?’ चमत्कार हा श्री स्वामींच्या लीलांचा एक भाग होता. त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होत्या. परंतु केवळ चमत्कारांच्या वर्णनाने एक भाग होता. त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होत्या. परंतु केवळ चमत्कारांच्या वर्णनाने श्री स्वामी समर्थाच्या जीवनचरित्रास न्याय मिळू शकत नाही. चमत्कार सांगू नयेत असे नाही, मुळात चमत्कार नसतात. कार्यकारण भावावाचून या निसर्गात कोणतीच गोष्ट

स्वामींचा दादर मध्ये चमत्कार पाहून तुम्ही पण म्हणाल श्री स्वामी समर्थ.

Image
  श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र  Shri swami samarth seva math / kendra  Tal-Murmad Dist -Thane. मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध -  नशा मुक्ती औषध, सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर, Call-7977153733 Whattup मुंब’ईत राहणा’ऱ्यांना किंवा मुंबईची ओळख असलेल्या कोणत्याही व्यक्तीला दादर येथील सिद्धिविनायक मंदिर माहिती नाही, असे होणारच नाही. मुंबईत फिरण्यासाठी, पर्यटनासाठी किंवा अगदी का’मासाठी येणाऱ्या व्यक्ती प्रभादेवीच्या सिद्धि’विनायकाचे दर्शन वेळात वेळ काढून घेतात. या प्रसिद्ध अशा सिद्धि’विनायक मंदिराला एक वेगळी अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. ब्रह्मांडनायक असलेल्या स्वामी समर्थ महाराजांची आणि मुंबईतील श्रीसिद्धिविनायकाची एक कथा सांगितली जाते. मुंब’ईपासून इतक्या लांब अंतरावर असलेल्या अक्कलकोटमध्ये राहणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांचा नेमका कोणता योग जुळून आला? नेमकी घटना आणि स्वामी समर्थांची लीला कोणती? जाणून घ्या… अक्कलकोट स्वा’मी आणि श्री रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात अन्य भक्तांपेक्षा अतिशय भिन्न नाते होते. एखादे ले’करू जसे आपल्या आईला सर

लोभाऐवजी धर्माने वागा ! श्री स्वामी समर्थांचा हितोपदेश.

Image
  श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र  Shri swami samarth seva math / kendra  Tal-Murmad Dist -Thane. मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध -  नशा मुक्ती औषध, सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर, Call-7977153733 Whattup १. लोभी पुजार्‍याने स्वामी समर्थांना पुण्यस्नान करण्यासाठी धन मागितल्याने त्यांनी निघून जाणे सेतुबंध रामेश्‍वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत. तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता. द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणार्‍या प्रत्येकाला सांगत असे. एकदा अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ तेथे आले असता त्या पुजार्‍याने त्यांनाही हेच सांगितले. श्री स्वामी म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर, कोठुनि द्यावा तुम्हासी कर, व्यर्थ किरकिर करू नका. त्यावर पुजारी म्हणाला, धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान, विद्वत्ता सर्व निरर्थक त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता ज्याच्या जवळ धन, त्यालाच पुण्यस्नान घडेल. हे ऐकून श्री स्वामी समर्थ तात्काळ निघून गेले. २. अचानक तीर्थकुंडात किडे पडणे आणि पुण्यस्नानाविना पुजार्‍याचे उत्पन्न बुडणे स्वामी गेल्यावर अचानक

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.

Image
  श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र  Shri swami samarth seva math / kendra  Tal-Murmad Dist -Thane. मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध -  नशा मुक्ती औषध, सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर, Call-7977153733 Whattup अक्कलकोटचे परब्रह्मश्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना अभयदान देताना म्हणत, ”भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.” आजही त्याची प्रचीती भक्तांना येत असते. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रथम खंडोबाच्या मंदिरात इ.स. १८५६ मधे प्रकट झाले. त्यांनी अनेक चमत्कार केले. जनजागृतीचे कार्य केले. ”जे माझे अनन्य भावाने असे चिंतन, मनन करतील, त्या अनन्यभावाच्या चिंतनाची उपासना, सेवा मला सारसर्वस्व समजून अर्पण करतील त्या नित्य उपासना करणाऱ्या माझ्या प्रिय भक्तांचा मी सर्व प्रकारचा योगक्षेम चालवीन,” असे त्यांनी आश्वासन भक्तांना दिले. स्वामी समर्थ क्षणात अंतर्धान पावत व अचानक प्रगट होत. स्वामी गिरनार पर्वतावर गुप्त झाले व क्षणात आंबेजोगाई येथे प्रगट झाले. हरिद्वारहून काठेवाडातील जिविक क्षेत्रातील नारायण सरोवराच्या मध्यभागी सहजासन घालून बसलेले दिसले. नंतर पं

संतांची सर्वज्ञता . स्वामी समर्थ

Image
  श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र  Shri swami samarth seva math / kendra  Tal-Murmad Dist -Thane. मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध -  नशा मुक्ती औषध, सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर, Call-7977153733 Whattup संत हे ईश्वराचे सगुण रूप असतात. त्यामुळे ईश्वराचे सर्व गुण त्यांच्यामध्ये आढळतात. या गोष्टीवर श्रद्धा असलेल्या भक्तांना याची प्रचीती अनेक वेळा आलेली असते; परंतु काही लोकांचा यावर विश्वास नसतो. अशा वेळी संत प्रतिदिन घडणाऱ्या घटनांमधून त्यांना याची जाणीव करून देतात आणि ईश्वराप्रती त्यांची श्रद्धा वाढवतात. दत्तअवतारी अक्कलकोटचे स्वामी श्रीसमर्थ यांनी एका मुलाला संत हे ईश्वराप्रमाणे सर्वज्ञ असतात, याची जाणीव कशी करून दिली, ते आपण पाहूया. स्वामी समर्थ आपले भक्त श्री. चोळप्पा यांच्या आग्रहास्तव त्यांच्याकडे रहावयास गेले. एके दिवशी चोळप्पांचे घरी त्यांची मेहुणी आली होती. रात्री झोपतांना तिने आपली नथ अंथरुणावर ठेवून झोपली. चोळप्पांच्या पुतण्याने ते पाहिले. प्रतिदिन पहाटे उठून तो बागेत फुले आणावयास जात असे. त्या दिवशी जाते वेळी त्याने नथ ह

दारिद्र्य श्री स्वामी समर्थ गुरुकृपेने गेले !

Image
  श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र  Shri swami samarth seva math / kendra  Tal-Murmad Dist -Thane. मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध -  नशा मुक्ती औषध, सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर, Call-7977153733 Whattup श्रीगुरु भिलवडीहून कुरवपूर या क्षेत्री आले. कुरवपूरला पंचगंगा आणि कृष्णा यांचा संगम आहे. या क्षेत्राला दक्षिणकाशी असे म्हणतात. श्रीगुरु नित्य दुपारी अमरपुरात भिक्षेसाठी जात असत आणि खऱ्या भक्तांवर कृपा करत असत. या अमरपुरात एक गरीब ब्राह्मण रहात होता. तो प्रतिदिन गावात भिक्षा मागत असे. जे मिळेल त्यात आनंदाने रहात असे. दारी येणाऱ्या अतिथींची तो पूजा करून त्यांना घरात जे असेल, त्याची भिक्षा वाढत असे. त्याची पत्नीसुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळया हाती परत पाठवत नसे. भिक्षान्न, अतिथीसेवा आणि ईश्वराचे भजन यांत ते मोठ्या सुखात होते. एकदा श्रीगुरु त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले. ब्राह्मण भिक्षेसाठी बाहेर गेला होता. भिक्षा वाढावयास घरात काहीच नव्हते. त्या ब्राह्मणाच्या पत्नीने श्रीगुरुंना आसन दिले. त्यांची पूजा केली; पण आता त्यांना भ